सगळ्याच पक्षात गेलेल्या तरुणांनो ... !!
कोणी बोलला की , लगेच गेला टोलनाका अड्वायला
कोणी बोलला की , चालला मराठी म्हणून बस फोडायला
कोणी बोलला की , लागला पुरंदरेला शिव्या द्यायला
कोणी बोलला की , चालला गो माता गो माता करायला
कोणी बोलला की , लागला रस्त्यांवर पळायला
कोणी बोलला की , लागला दुसऱ्या धर्माविरुद्ध आग ओकायला ... 😡
ह्यांची मुले स्टडी रूममध्ये
तुम्ही कस्टडी रूममध्ये
तुम्ही कस्टडी रूममध्ये
ह्यांची मुले अमेरीका युरोपात
तु दहीहंडीच्या कळपात
तु दहीहंडीच्या कळपात
ह्यांची मुले उच्चपदस्थ
तू एका क्वॉर्टर एवढा स्वस्त
तू एका क्वॉर्टर एवढा स्वस्त
त्यांची मुले इंजिनियर
तू पितो किंगफिशर बीअर
तू पितो किंगफिशर बीअर
त्यांच्या मुलांना पाचआकडी पगार
तु हंगामी बेरोजगार
तु हंगामी बेरोजगार
नको कुठलाच ; #भाऊ_अण्णा_तात्या_अप्पा_शेठ_दादा_साहेब_मालक_कैवारी ❌
तुम्ही मेलात तरी कोणाला फरक पडत नाहीत.
योग्य वेळीच जागे व्हा , स्वतःच्या पायावर स्वतः उभा राहायला शिका .
रोजगाराकडे पहा , उद्योग धंदे करा , नौकरीच्या मागे लागा ..
प्रसंगी बूट पॉलिश करा पण ह्या नेत्यांच्या बंगल्यावरची धूळ चाटण बंद करा ..
तुम्ही त्यांच्या मागे फिरणे बंद करा , बघा कसे रूप बदलतील
जगा फक्त तुमच्या आई-बापा साठी, समाजासाठी, आणि स्वत: साठी.

✒
rups.515@gmail.com
No comments:
Post a Comment