Tuesday, October 9, 2018

आसिफा 😔🙏

उकिरड्यावरील संस्कारात वाढलेल्या ; सडक्या रक्ताने भरलेल्या जनावरांच्या तावडीत तू सापडलीस आणि कायमची निघून गेलीस , किंबहुना तुला जायला भाग पाडलं या नासक्या वृत्तीने .
देव सुद्धा एकदम भित्रा आहे . त्याच्याच कोवळ्या लेकराच्या मांसाची लख्तरे त्याच्याच मंदिरात तोडली जात होती . आणि देवाने नाकर्तेपणाचा बुरखा डोळ्यावर पांघरला होता .
त्या कोवळ्या जीवाला , या लिंगपिसाट प्रवृत्तीच्या जनावरांच्या कृत्याबद्दल काहीच भनक नव्हती . किंबहुना शारीरिक किंवा मानसिक रित्या अजून तेव्हडी मोठी नव्हतीच आमची आसिफा .
खेळणी खेळायच्या वयात जगाला निरोप द्यायची वेळ आणली तुज्यावर ह्या #जनावरांनी 😡.
मुलगी एव्हडी लहान , नासक्या वीर्याची मुंडकी ८ दिवस तिच्या शरीराची लख्तरे तोडत होती . तेही मंदिरात . #आणि_देव_गेला_होता_झोपी 😡. आरे गिधाडपण तुमची हाडके खाल्ल्यावर उलटी करेल .
आज एक माणूस म्हणून मिरवण्याची लाज वाटतेय .
#आसिफा ; परत एकदा कँडल मोर्चे , निषेध मोर्चे निघतील . परत एकदा निर्भया सारखं विसरून जातील तुला सगळे . 😔
जातीधर्मापेक्षा माणूस महत्वाचा , हे परत एकदा विसरून जातील सगळे 😔
छातीठोकपणे माणूस म्हणून मिरवणारे हिजडे लोक आहेत हि . 

rups.515@gmail.com

No comments:

Post a Comment