( #मनातील_खदखद )✍
सर्वात आधी , सगळ्याच पक्षातील माजी - आजी नेतेमंडळींना आणि अधिकाऱ्यांना खूप खूप धन्यवाद .
तुमच्या अथक परिश्रमामुळे आज आपल्या उस्मानाबाद ला ३ नंबर रँक मिळाला .😡
तुम्ही गावासाठी घेतलेली सर्व कष्ट आणि श्रम ; फक्त न फक्त यांमुळेच आपल्या गावाला आज देश पातळीवर तिसरा नंबर मिळवता आला ..😡

आणि हो , जनतेचेही तेवढेच आभार आणि हार्दिक अभिनंदन ..खूप चांगल्या चांगल्या विकासकर्त्याला निवडून दिल्या बद्दल .. 💐😡
एकाला बोललो कि तो मागच्याच नाव घेतो , मागच्याला विचारलं कि ; आपलं गाव भौगोलिक दृष्ट्या कस अर्धवट आहे आणि फक्त त्यामुळेच काही जमलं नाही याचं स्पष्टीकरण देतात .
मान्य आहे , भौगोलिक दृष्ट्या आपण वेगळे आहोत . पण कुठल्या ना कुठल्या स्वरूपात नैसर्गिक देणगी आहेच कि , किंबहुना होतीच कि आपल्या उस्मानाबादला - #स्वच्छ_सूर्यप्रकाश (याचा नक्कीच वापर होऊ शकतो )
लातूर सारखा प्रदेश आपल्याच जिल्ह्याचा एक भाग होता ना ? मग आज आपल्यापासून विलग होऊन जागतिक पातळीवर स्वतःची इमेज बनवलीय , स्वतःची ओळख आहे लातूर ची .
आणि आपल्या उस्मानाबादचे काय ? जैसे थे 😔

जर लातूर हा आपलाच एक भाग होता , तिथली भौगोलिक परिस्थिती खूप काही वेगळी नव्हती किंवा नाहीये आपल्या उस्मानाबादपेक्षा तर ते गेले पुढं आणि आपण अजून हवा पाणी & तुळजाभवानी हे छातीठोकपणे सांगत बसलोयत .
तिथल्या बदलाचं सर्वात मोठं कारण म्हणजे - #राज्यकारण्यांची_प्रबळ_स्वतःहून_असलेली_इच्छाशक्ती .🏋️♂️

आज आपल्या उस्मानाबाद मधून स्थलांतरित झालेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय .
पुणे - मुंबई - औरंगाबाद - पिंपरी चिंचवड येथे कितीतरी परिवार आहेत आपल्या उस्मानाबाद मधले .
आज आपल्या उस्मानाबाद मध्ये प्राथमिक शिक्षण झालं कि पालक हे आपल्या पाल्याला पुढील शिक्षणासाठी आणि रोजगारासाठी पुणे - मुंबई ला पाठवतात .
कारण काय ? - रोजगाराची एकही संधी आपल्याइथे उपलब्ध नाही .
कुठल्या ना कुठल्या राज्यकारण्यांचा फोटो असलेले किंवा कुठल्या ग्रुप चे फोटो / नाव असलेले कपडे घालून चौकाचौकात पिटाळक्या करत बसलेला असंख्य युवावर्ग सर्रास पाहायला मिळतो आपल्या उस्मानाबाद मध्ये .
कशामुळे ? - रोजगाराची आणि भविष्याची वाटचाल दाखवणारी काहीच साधने आपल्या गावात उलब्ध नाहीयेत .
सरकारी परीक्षा / पोलीस भरती यापेक्षा दुसऱ्या काहीतरी संधी आहेत का ? आणि इथल्या कॉम्पिटिशन बद्दल कोणाला सांगायची गरज नाही , सर्वानाच माहितेय .
युवा वर्ग खुप मोठ्या प्रमाणात आपल्याइथे आहे . यांचा वापर फक्त प्रचारात करण्यापॆक्षा त्यांच्या भविष्याची तरतूद करून ठेवावी , नेते मंडळींनी .
राज्यातील प्रत्येक जिल्ह्याची स्वतःची अशी ओळख आहे किंवा स्वतःची इमेज आहे . बाहेरच्या जगात आपल्या गावाची ओळख पटवून द्यायला तुळजापूर - लातूर - सोलापूर यांचा आधार घ्यावा लागतो हे तर ५०० % खरंय . जवळपास प्रत्येकाने हा अनुभव घेतला असेल .
किती दिवस अजून हेच ?
मागील ३-४ पिढ्यांपूर्वीची परिस्थिती आणि आजची उस्मानाबादची परिस्थिती , यात खूप काही फरक नाही ( जुन्या लोकांच्या सांगण्यावरून ).
एवढे दिवस युवावर्ग खूप भरकटलाय , हे नक्कीच खरंय . बँनर वर फोटो लावण्यासाठीची स्पर्धा पहिली , आणि बाहेरील जगातील अस्तित्वासाठी स्पर्धा पहिली तर नक्कीच मन तुटतं .
मागील ४० - ५० वर्षांपासून काहीच कसकाय जमलं नाही उस्मानाबादकरांसाठी करायला ? आता पण काहीच प्रयत्न दिसत नाहीयेत .
एक उद्योग आणला तर किमान १०० युवान रोजगार मिळेल , त्या १०० जनांमुळे बराच फरक पडेल . त्यांचा प्रभाव इतर युवा वर्गावर नक्कीच पडेल .
पण एक #त्रिकालाबाधित_सत्य_आहे - यासाठी #इच्छाशक्ती_पाहिजे_राज्यकारण्यांची 👌

उस्मानाबादचा आलेला ३ रा रँक हा लज्जास्पद आहे आपल्यासर्वांसाठीच . या लिस्ट मधुन बाहेर पडण्यासाठी जमेल ते करू सगळेमिळून .
वरील सगळी खदखद हि माज्या आणि असंख्य मनातील आहे . एकमेकाला दोष देण्यापेक्षा या ३ऱ्या रँक चं करायचं काय ? यावर विचार करूयात .
( ● सगळं म्हणणं हे माझ स्वतःच आहे , आकडे वगैरे सर्व उदाहरणासाठी घेतलेले आहेत ●)
Regards,
rups.515@gmail.com
No comments:
Post a Comment